लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्जुन रामपाल मॉडलिंगच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला.

Nov 26, 2019, 15:30 PM IST

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल मॉडलिंगच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला. आपल्या आकर्षक व्यक्तीमत्वामुळे तो अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत ठरला. अर्जुन आज त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. गेल्याकाही दिवसांपासून तो त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चांगलाच चर्चेत आला होता. 

1/5

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

१९९८ साली अर्जुनने मिस इंडिया आणि मॉडेल मेहर जेसियासोबत लग्न केले होते. परंतु २० वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत.   

2/5

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर मुलींची सर्व जबाबदारी मेहरकडे आहे. अर्जुन देखील त्याच्या जीवनात पुढे गेला आहे.   

3/5

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि गॅब्रेलियाच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. लग्ना आधिच गॅब्रेलियाने एका मुलाला जन्म दिला आहे.   

4/5

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

लग्नाआधी अर्जुनने मेहरचे फोटो भिंतींना लावले होते आणि बोलायचा 'बीवी हो तो ऐसी'. परंतु आता मात्र त्याच्या आयुष्यात गॅब्रेलियाची एन्ट्री झाली.   

5/5

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

लग्नाआधी लावायचा तिचे पोस्टर, २० वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्जुन त्याच्या पत्नीपासुन विभक्त झाला असला तरी, तो मुलींच्या संपर्कात असतो.