PHOTO : पाहुण्यांना बसण्यासाठी घरात सोफा नव्हता, आलिशान मन्नतमध्ये राहणाऱ्या शाहरुख खानकडे किती संपत्ती?
Shahrukh Khan Net worth : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खानचा आज 59 वा वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत 1992 मध्ये शाहरुखने पाऊल ठेवलं त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. तो आज गडगंज श्रीमंत असला तरी एक वेळ त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला होता.
नेहा चौधरी
| Nov 02, 2024, 12:03 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
गौरीशी लग्न झालं तेव्हा शाहरुख कार्टर रोडवरील जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घरात राहत होता. तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल, गौरीला हनिमूनला किंग खान चित्रपटाच्या लोकेशनवर घेऊन गेला होता. राजू बन गया जेंटलमनचं शूटिंग दार्जिलिंगमध्ये सुरु होतं. तेव्हा शाहरुख गौरीला हनिमूनसाठी दार्जिलिंगला घेऊन गेला होता.
6/7