PHOTO : 9 वर्ष मोठ्या मराठी अभिनेत्याशी लग्न, 15 व्या वर्षी बिग बींसोबत अभिनयाचा प्रवासाला सुरुवात, आज अभिनेत्री आहे कोट्याधीश
Happy Birthday Genelia D'Souza Net Worth : बॉलिवूडमध्ये जर कोणाला गोंडस, बबली आणि खोडकर अभिनेत्री म्हटलं जात असेल तर ती दुसरी कोणी नसून अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूजा आहे. आज तिचा वाढदिवस आहे.
नेहा चौधरी
| Aug 05, 2024, 11:59 AM IST
1/7
2/7
3/7
4/7
दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती. रितेशला भेटण्यापूर्वी जेनेलियाच्या मनात अभिनेत्याची पूर्णपणे वेगळी प्रतिमा होती. रितेश राजकीय कुटुंबातील असल्याने रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता. त्यामुळे तो गर्विष्ठ असू शकतात असं तिला वाटलं होतं. पण जेव्हा त्यांनी 'तुझे मेरी कसम' चित्रपटात एकत्र काम केलं तेव्हा त्यांना कळलं की रितेश देशमुख तसा अजिबात नाही. तो एक चांगला माणूस आहे.
5/7
6/7