सूर्यामुळं येणार पृथ्वीवर महाप्रलय! 14000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

सूर्य हा पृथ्वीला ऊर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. मात्र, हाच सूर्य पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरणार आहे. सूर्यामुळं पृथ्वीवर महाप्रलय येणार आहे. 14000 वर्षांपूर्वी असचं काही घडल होते. जाणून घेवूया.

Oct 10, 2023, 18:32 PM IST

Solar storm : सूर्य हा पृथ्वीला ऊर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. मात्र, हाच सूर्य पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरणार आहे. सूर्यामुळं पृथ्वीवर महाप्रलय येणार आहे. 14000 वर्षांपूर्वी असचं काही घडल होते. जाणून घेवूया.

1/7

शास्त्रज्ञांना सुमारे 14,300 वर्षांपूर्वी पृथ्वीवर धडकलेल्या प्रचंड सौर वादळाचा पुरावा सापडला आहे.  

2/7

सोलर फ्लेअर्सना कोरोनल मास इंजेक्शन्स (CMEs) म्हणूनही ओळखले जाते. या फ्लेअर्सना सौर मंडळातील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जाते, जे कोट्यवधी हायड्रोजन बॉम्बच्या तुलनेत ऊर्जा सोडतात.अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा गंभीर धोका निर्माण होवू शकतो. 

3/7

1859 मध्ये झालेल्या कॅरिंग्टन इव्हेंटचा (मोठे सौर वादळ)  रेकॉर्ड या वादळाने मोडला आहे. भविष्यात अशा प्रकारचे सौर वादळ आल्यास मानवाचा विनाश होईल.   

4/7

पाइनच्या झाडाच्या बुंध्याशी  कार्बन फूटप्रिंट आढळले. संशोधकांनी झाडांचा डेटाबेस वापरला आणि अहवाल दिला की 774 ते 775 पर्यंत कार्बन-14 सामग्री एकाच वेळी 12 टक्क्यांनी वाढली आहे.   

5/7

सुमारे 14,300 वर्षांपूर्वी पृथ्वीवर धडकलेल्या प्रचंड सौर वादळाचे पुरावे स्कॉट्स पाइनच्या झाडाच्या बुंध्याशी सापडले आहेत.   

6/7

सौर वादळामुळे  पृथ्वीवर महाप्रलय येवू शकतो असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

7/7

14,300 वर्षांपूर्वी धडकलेल्या या सौर वादळाप्रमाणेच भविष्यात पुन्हा एकदा पृथ्वीला अशा प्रकारच्या वादळाचा सामना करावा लागणार आहे.