Google Maps वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार? 1 ऑगस्टपासून मोठा बदल

1 ऑगस्टपासून गुगल मॅप एक मोठा बदल करत आहे. कंपनीने पेमेंट सिस्टम बदलली आहे.   

Jul 29, 2024, 18:15 PM IST

1 ऑगस्टपासून गुगल मॅप एक मोठा बदल करत आहे. कंपनीने पेमेंट सिस्टम बदलली आहे. 

 

1/8

1 ऑगस्टपासून गुगल मॅप एक मोठा बदल करत आहे. कंपनीने पेमेंट सिस्टम बदलली आहे.   

2/8

Google Maps ने आपल्या पेमेंट स्कीमला रिवाइज केलं आहे. यासह कंपनीने पेमेंटची पद्धतही बदलली आहे.   

3/8

गुगल मॅप्सने भारतातील आपला चार्ज 70 टक्के कमी केले आहेत. हा चार्ज डेव्हलपर तसंच इतरांकडून घेतला जातो.  

4/8

गुगल मॅप्स आता आपल्या सर्व्हिसचा चार्ज भारतीय चलनात घेणार आहे. आधी ही रक्कम डॉलरमध्ये घेतली जात होती.  

5/8

नुकतंच Ola ने आपले स्वत:चे मॅप्स तयार केले असून, गुगलचा वापर बंद केला आहे. यानंतर कंपनीने मोठी रक्कम वाचवली आहे.   

6/8

100 कोटींची बचत

100 कोटींची बचत

Ola आधी हेच पैसे गुगल मॅप्स वापरण्यासाठी कंपनीला देत होती. पण आता आपले मॅप तयार करत त्यांनी 100 कोटी वाचवले आहेत.   

7/8

Ola ने गुगल मॅपच्या धर्तीवर स्वत:चा Ola Map तयार केला आहे. आता ते त्याचाच वापर करतात.   

8/8

सामान्य युजर्सकडून चार्ज नाही

सामान्य युजर्सकडून चार्ज नाही

Google Maps हा चार्ज सर्वसामान्यांना आकारणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीही चिंता न करता वापरु शकता. हा चार्ज फक्त डेव्हपरकडून घेतला जातो