गुगल मॅप्सचे AI अपग्रेड 5 नवे फिचर्स, युजर्सना मिळेल खास 3D अनुभव
Google Map New Featurs: तुम्हाला रस्त्यांची स्थिती, अपघात आणि गर्दी यासंबंधीचे रिअल टाइम अपडेट्स देखील मिळतील.
Google Map New Featurs: आता गुगल AI अपग्रेडसह 5 नवीन फिचर जोडणार आहे. त्यामुळे येत्या काळात गुगल मॅप तुम्हाला आणखी चांगला अनुभव देईल.
1/10
गुगल मॅप्सचे AI अपग्रेड 5 नवे फिचर्स, युजर्सना मिळेल 3D अनुभव
2/10
मॅप नेव्हिगेशन अधिक चांगले
3/10
पर्यायी मार्गांचीही माहिती
4/10
गुगल मॅप्स सर्च फीचर
5/10
विविध निकषांनुसार फिल्टर
6/10
ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती
गुगल मॅपवरुन तुम्हाला ईव्ही चार्जिंग स्टेशनशी संबंधित माहिती मिळेल. आता अॅप तुम्हाला सर्वात जवळची चार्जिंग स्टेशन कुठे आहेत, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे चार्जर आहेत, ते तुमच्यासाठी किती पॉवर प्रदान करतात हे दर्शवेल. तसेच चार्जिंग स्टेशन मोकळे आहे की तेथे गर्दी आहे हे देखील तुम्ही पाहू शकाल. त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ किंवा ऊर्जा वाचेल.
7/10
3D मध्ये जग पहा
8/10
जंगलात फायदेशीर
9/10
सर्च विथ लाईव्ह व्ह्यू'
10/10