पर्यटकांना 'गौतमी'ची भुरळ! ब्रम्हगिरीच्या कुशीत असलेलं सर्वात सुंदर धरण

Gautami Godavari Dam : नाशिकच्या गौतमी धरणाचे सुंदर फोटो...

| Aug 05, 2024, 20:09 PM IST
1/8

गौतमी धरण हे नाशिकमधील सर्वांत सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 

2/8

गौतमी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य खुलले आहे.  

3/8

त्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय.

4/8

ब्रम्हगिरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी गौतमी धरण आहे. 

5/8

भारताच्या दक्षिण भागास सुजलाम सुफलाम करणाऱ्या गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरमधील ब्रमहगिरी पर्वतावर होतो.   

6/8

भारताच्या दक्षिण भागास सुजलाम सुफलाम करणाऱ्या गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरमधील ब्रमहगिरी पर्वतावर होतो.   

7/8

ब्रम्हगिरीच्या प्रवतरांगेतील सर्व धबधबे प्रवाहित झालेत.  गौतमी धरणावरचे सौदर्य खुलले आहे. 

8/8

नाशिकमधील ब्रम्हगिरी डोंगर रांगेच्या कुशीत  गौतमी आहे.