Gajkesari Rajyog 2023 : गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीला गजकेसरी राजयोग, 'या' राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ

Guru Chandra Yuti : गुढीपाडवा (Gudi Padwa 2023 Date) आणि चैत्र नवरात्रीला(Chaitra Navratri 2023) ग्रहांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. मीन राशीत गुरू आणि चंद्र (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) यांच्या संयोगामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब पलटणार आहे. आर्थिक प्रगतीसोबतच गजकेसरी योग (Gajkesari Rajyog) त्यांचासाठी फलदायी ठरणार आहे.  

Mar 22, 2023, 08:53 AM IST

Gajkesari Rajyog 2023 Effect zodiac signs in marathi : हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) आणि चैत्र नवरात्री (Navratri 2023) हे काही राशींसाठी (zodiac signs Horoscope) आनंद आणि धनलाभ घेऊन आलं आहे. या दिवशी म्हणजे 22 मार्च 2023 ला  मीन राशीत गुरू आणि चंद्र यांचा संयोग होणार आहे. यामुळे गजकेसरी योग तयार होतो आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीला हा गजकेसरी योग अमाप धन, प्रगती आणि यश देणार आहे ते...(Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi)

1/6

मेष (Aries)

Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फलदायक ठरणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अचानक धनलाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळले. 

2/6

वृषभ (Taurus)

Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी व्यवसायात मोठं यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे. 

3/6

मिथुन (Gemini)

Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. करिअरमध्ये फायदा होणार असून नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्तावर घर कार बुक करण्याचा योग आहे. 

4/6

कर्क (Cancer)

Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. परदेशी जाण्याचे योग आहेत. सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

5/6

धनु (Sagittarius)

Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. अचानक तुम्हाला पैशांचा लाभ होणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढणार आहे. नवीन करार होणार आहे ज्याचा फायदा भविष्यात दिसणार आहे. 

6/6

मीन (Pisces)

Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 Effect zodiac signs money and success  Astrology news in marathi

मीन राशीतच गजकेसरी योग दिसून येणार आहे त्यामुळे या राशीला सर्वाधिक लाभ होणार आहे. आर्थिक लाभासोबतच कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नातेसंबंध घट्ट होणार आहेत. नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे.  (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)