Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

Viral News: हल्ली शाळातल्या मुलांमध्येही फार विचित्र संस्कृती पाहायला मिळते आहे. शाळा हे विद्यामंदिर (school News) आहे परंतु याच मंदिरात विद्यार्थ्यांकडूनही फार विक्षिप्त आणि लज्जास्पद प्रकार घडताना दिसतात.

Dec 22, 2022, 22:20 PM IST

Viral News: हल्ली शाळातल्या मुलांमध्येही फार विचित्र संस्कृती पाहायला मिळते आहे. शाळा हे विद्यामंदिर (school News) आहे परंतु याच मंदिरात विद्यार्थ्यांकडूनही फार विक्षिप्त आणि लज्जास्पद प्रकार घडताना दिसतात. परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थ्यीही सर्रास कॉपी करताना दिसतात. त्यामुळे अभ्यास, परीक्षा आणि खेळ (Student Viral Writings) याची योग्य सांगड असलेल्या शाळेत हल्ली अनेक भयंकर आणि चिंताजनक प्रकार घडताना दिसत आहेत. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या वहीमध्ये नानातऱ्हेच्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्या वाचून तुम्हीही हादरून जाल.

1/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

परीक्षा येतात आणि जातात परंतु उत्तरपत्रिका तपासणं हे शिक्षकांची कायमच एक टास्क असतो. अशातच आता काही विद्यार्थ्यांच्या अशा लज्जास्पद आणि हास्यास्पद उत्तरपत्रिका असतात की त्यातून तुम्ही डोक्याला हात मारालं.  (फोटो - विविध स्त्रोत)  

2/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

काही काळापूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता.  (फोटो - विविध स्त्रोत)  

3/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

अल्लू अर्जुनने 'पुष्पा: द राईज' या चित्रपटाला संवाद, पुष्पा... पुष्पा राज आपुन पसंद नहीं, हा विद्यार्थ्याला इतका प्रभावित झाला की त्याने तो कॉपीमध्येच लिहून घेतला आहे.  (फोटो - विविध स्त्रोत)  

4/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

काही उत्तरपत्रिकांमध्ये तर थेट विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रेमाची गोष्टच व्यक्त केली आहे.  (फोटो - विविध स्त्रोत)  

5/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

हे हास्यास्पद लिखाणं सध्या सगळीकडेच व्हायरल होत असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नेटकऱ्यांनी दादच दिली आहे.  (फोटो - विविध स्त्रोत)  

6/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून यातील अनेक गोष्टी लोकांनी रिलेटही होत आहेत.  (फोटो - विविध स्त्रोत)  

7/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

परंतु असे लिखाण हे पालकांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक ठरले आहे.  (फोटो - विविध स्त्रोत)  

8/8

Exam पेपरमध्ये पोरांनी प्रश्नांची अशी उत्तर दिल की.. मास्तर हैराण झाले

funny answer sheets of school students that goes viral on internet

अशा लिखाणावर वेळोवेळी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.  (फोटो - विविध स्त्रोत)