Forbes 2024 : सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोणता? तीन खानमध्ये कोणी मारली बाजी?

Highest Paid Actor : फोर्ब्सने भारतातील सर्वात महागडी अभिनेत्रीसह अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान कोण घेत सर्वाधिक माानधन आहे जाणून अवाक् व्हाल. 

Jun 19, 2024, 13:53 PM IST
1/7

बॉलिवूडमधील अभिनेते त्यांच्या मानधनामुळे कायम चर्चेत असतात. त्यांची लग्झरी लाइफस्टाइल पाहून ते एका चित्रपटासाठी किती पैसे आकारत असतील असा प्रश्न कायम पडतो.   

2/7

फोर्ब्सच्या यादीत दंबग सलमान खान हा सहाव्या नंबरला आहे. पण तो एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी मानधन घेतो. 

3/7

तीन खानमधील दुसरा खान आमिर खान पाचव्या क्रमांकावर असून तो 100 ते 175 कोटी रुपये आकारतो. 

4/7

तर चौथ्या क्रमांकावर प्रभास असून तो 100 ते 200 कोटी रुपये मानधान घेतो. 

5/7

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर थलपती विजय एका चित्रपटासाठी 130 ते 200 फ्री घेतो. 

6/7

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून तो 150 ते 210 कोटी रुपये आकरतो. 

7/7

आता पहिल्या क्रमांकावर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सर्वाधिक मानधन घेतो. तो एका चित्रपटासाठी 150 ते 250 रुपये फी आकारतो.