सरणं गच्छामि...इतिहासाद पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिख्खूना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदान
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्रातील आदरणीय बौद्ध भंतेजी यांना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वनिता कांबळे
| Sep 22, 2024, 20:29 PM IST
Bhikkhu Mahasangh : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी इतिहासाद पहिल्यांदाच भिक्कू संघाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भंतेजी यांना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान दिलं.
1/7
2/7
बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसेला, अशांततेला स्थान नाही. भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसा, दया, करुणा हा संदेश दिला. या त्रयीच्या जोरावरच विश्वसेवा घडू शकते. याच भावनेनं अहोरात्र काम आपलं सरकार करत आहे. गोरगरीबांच्या उत्थानासाठी झटत आहे. आपण प्रत्येकाने भगवान बुद्धांचे विचार आत्मसात केले, तर हे जग सुंदर होऊन जाईल, असे मतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडले.
3/7
4/7
6/7