लोणावळामध्ये साताऱ्याच्या कास पठारचा फिल! 7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर
लोणावळ्यातील पठारांवर दुर्मिळ फुल बहरली आहेत.
वनिता कांबळे
| Sep 22, 2024, 18:52 PM IST
LONAVALA-Karvi Flower Festival : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार फुलालांनी बहरलंय.. रंगी बेरंगी विविध रांगांची फुलं कास पठारावर बहरली आहेत. फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सातऱ्यातील या कास पठारचा फिल लोणावळामध्ये देखील घेता येईल. लोणावळ्यातील पठारांवर फिरताना साताऱ्याच्या कास पठारचा फिल येईल. लोणावळ्यात 7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर आला आहे.
1/8
2/8
3/8
5/8
7/8