महाराष्ट्रात म्यानमारचा फिल! नाशिकजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ

सोनेरी रंगाचा म्यानमार गेट खूपच आकर्षक आहे. जाणून घेवूया याविषयी अधिक माहिती. 

वनिता कांबळे | Apr 28, 2024, 19:04 PM IST

Myanmar Gate Igatpuri, Nashik :  नाशिक जिल्ह्य हा धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून ओखळले जाते. नाशिकजवळील इगतपुरीमध्ये म्यानमार गेट नावाचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. म्यानमार गेट हे धम्मगिरी  विपश्‍यना केंद्राचे प्रवेश द्वार आहे.

1/7

महाष्ट्रातील नाशिकजवळ एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे फिरताना म्यानमार देशात फिरल्याचा फिल येईल . 

2/7

धम्मगिरी विपश्‍यना केंद्र हे  इगपुरी रेल्वे स्थानकापासून 1 KM अंतरावर आहे.   

3/7

 धम्मगिरी  विपश्‍यना केंद्रात देश-विदेशातून अनेकजण विपश्यना अर्थात मेडिटेशन करण्यासाठी येतात.   

4/7

म्यानमारच्या बौद्ध धर्मीयांनी बांधलेलं पारंपरिक बौद्ध शैलीतलं प्रवेशद्वार पर्यटकांचे लक्ष वेधून घेते,

5/7

म्यानमार गेट हे धम्मगिरी या जागतिक विपश्यना केंद्राचे प्रवेशद्वार आहे. येथे बुद्धा पार्क देखील आहे.   

6/7

म्यानमार गेटची स्थापत्य रचना म्यानमार तसेच थायलंड मधील कलाकृती प्रमाणे आहे.   

7/7

नाशिकजवळील इगतपुरीमध्ये म्यानमार गेट नावाचे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.