कोरोनापेक्षाही 7 पट घातक महामारी? पृथ्वीवरील मानवी अस्तित्व नष्ट होण्याचा धोका

कोरोनापेक्षाही घातक महामारीचं संकट जगावर घोंगावतंय. या महामारीत तब्बल पाच कोटी लोकांचा जीव धोक्यात आला आहे. 

Sep 26, 2023, 23:10 PM IST

Disease X : कोरोनातून जग पूर्णपणे सावरलंय. व्यवहार सुरळीत झालेत. मात्र, त्यातच नवी महामारी उंबरठ्यावर उभी असल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. नवी महामारी कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरू शकते, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.

 

1/7

डिजीज X मुळं पृथ्वीवरील मानवी अस्तित्व नष्ट होण्याचा धोका संभवतो, अशीही चर्चा आहे. 

2/7

या महामारीमुळे किमान 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भिती वर्तवण्यात आलीय

3/7

या रोगावर सध्या कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. 

4/7

हा संसर्गजन्य रोग जगासाठी धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं 2018 मध्येच स्पष्ट केलं होतं. 

5/7

व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फंगसमुळं हा आजार होत असावा, असा अंदाज आहे. 

6/7

डिजीज X ची नेमकी लक्षणं काय यावर संशोधन सुरु आहे.

7/7

ही महामारी कोरनापेक्षाही 7 पट घातक असू शकते