Hot Web Series : मादकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! 'या' 5 वेब सीरिजने OTT वर घातलाय धुमाकूळ

OTT Bold Web Series : कोरोना काळानंतर आज OTT प्लॅटफॉर्मचा जमाना आला आहे. यालाच आपण डिजिटल प्लॅटफॉर्म असंही म्हणतो. जेव्हा चित्रपटगृह आणि मालिका बंद झाल्या नंतर लोक OTT Web Series वळले. पण या OTT वर अशा काही वेब सीरिज आहेत ज्यांनी मादकतेच्या सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत. 

Jul 26, 2023, 22:20 PM IST
1/5

गंदी बात (Gandi Baat Web Series)

2018 मध्ये Alt Balaji वर आली होती. ही सीरिज ZEE5 वरील MX Player वर देखील होती. जी नंतर  OTT मार्गदर्शक तत्त्वांमुळे काढून टाकण्यात आली. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला कथेसह अनेक हॉट सीन्स पाहायला मिळतात. या वेब सीरिजचा 6वा सीझन 2021 मध्ये आला होता.

2/5

कविता भाभी (Kavita Bhabhi)

या 18+ वेब सिरीज उल्लू अॅपवर उपलब्ध आहेत. या वेब सीरिजमध्ये कविता राधेश्याम प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळी कथा घेऊन येते. या वेब सीरिजमध्ये जीजा-सालीच्या नात्यावर आधारीत आहे. चुकूनही ही वेबसीरिज कुटुंबियांसोबत पाहू नका.  

3/5

xxx अनसेंसर्ड (XXX: Uncensored)

ही वेब सीरिज Alt Balaji वर उपलब्ध आहे. यात ऋत्विक धनंजनी, शंतनू माहेश्वरीसारखे स्टार्स आहेत. ज्यांनी खुलेपणाने हॉट सीन्स दिले आहेत. या शोमध्ये तुम्हाला भरपूर लव्ह, लस्ट आणि रोमांस पाहायला मिळतो.   

4/5

ट्विस्टेड (Twisted)

या वेब सिरीजचे दोन सीझन आले आहेत. अंकुश भास्कर, निया शर्मा आणि टिया बाजपेयी यांनी या विक्रम भट्ट शोमध्ये जबरदस्त रोमान्स केला आहे. मुलगा-मुलगी असो की मुलगी-मुलगी यामधील संबंध या सीरिजमध्ये पाहिला मिळतात. 

5/5

रागिनी एमएमएस रिटर्न सीझन 2 (Ragini MMS Returns Season 2)

रागिनी एमएमएस रिटर्न सीझन 2, तुम्हाला या शोबद्दल माहित असेलच, ही एक हॉट, धडकी भरवणारी हॉरर वेब सीरिज आहे. सनी लिओनी मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका तुम्हाला Zee5 आणि Alt Balaji वर पाहायला मिळेल.