बॉलिवूडमध्ये त्या काळातही होता अशा फोटोंचा ट्रेंड, 80-90 च्या दशकातील PhotoShoot पाहिलंत का?
Entertainment : बॉलिवूडमधल्या (Bollywood) अभिनेत्री (Actress) आणि अभिनेते (Actor) आपल्या स्टाईल आयकॉनसाठी देखील ओळखले जातात. तरुणाई आपल्या आवडत्या कलाकाराची स्ट्राईल फॉलो करत असतात. पण काही वेळा हे कलाकार आपल्याच स्टाईलने वादातही अडकतात. आपल्या विचित्र कपड्यामुंळे किंवा न्यूड फोटोशूटमुळे (Nude Photoshoot) कलाकार वादात अडकतात. नुकत्याच 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील दीपिक पदूकोणच्या बिकिनी लूकवर (Bikini Look) चांगलीच टीका झाली. पण ट्रेंड आताचाच नाही तर 80-90 च्या दशकातही अनेक कलाकार अशा फोटोशूटमध्ये चर्चे आले होते. आज आपण त्यावेळच्या अशाच काही वादग्रस्त फोटोशूटबद्दल जाणून घेणार आहोत.
1/8
गोविंदा आणि जुही चावला
90 च्या दशकात आपल्या गोंडस लूकमुळे गोविंदा (Govinda) चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जायचा. तर कयामत से कयामत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जुही चावलाच्या (Juhi Chawla) सौंदर्याने तरुणाईला वेड लावलं होतं. या दोघांचं त्यावेळचा एक फोटो चांगलाच गाजला होता. दोघांनीही अंगावर कपडे परिधान करता केवळ गिफ्ट रॅपर्समध्ये गुंडाळलं होतं. हे फोटशूट (PhotoShoot) त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं.
2/8
करिष्मा कपूर आणि अक्षय खन्ना
3/8
पूजा भट्ट
4/8
मनीषा कोईराला, सुनील शेट्टी, रवीना टंडन
बॉलीवूडमध्ये सध्या मॅचोमॅनची क्रेझ आहे. शर्टलेस होत अभिनेत्याने आपलं पिळदार शरीर दाखवण्याचा ट्रेंड अनेक चित्रपटात दिसतो. पण त्यावेळी देखील असा ट्रेंड होता. त्यावेळी सुनील शेट्टीने (Sunil Shetty) शर्टलेस होत एक फोटोशूट केलं होतं. त्याच्याबरोबर मनीषा कोईराला (Manisha Koirala) आणि रवीना टंडन (Ravina Tandan) यांनीही बोल्ड पोझ दिल्या होत्या.
5/8
शक्ती कपूर
बॉलिवूडची आताची आघाडी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर (Shradha Kapoor). श्रद्धा कपूरचे वडिल शक्ती कपूरही (Shakti Kapoor) बॉलिवूडमधले नावाजलेले खलनायक आहेत. शक्ती कपूर यांनी अनेक कार्यक्रमात आपला सशक्त अभिनय दाखवला आहे. पण त्याचबरोबर त्यांनी काही सी ग्रेड चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या. त्यांनी केलेल्या एका न्यूड फोटोशूटने त्यावेळी चांगलाच गदारोळ केला होता.
6/8
चंकी पांडे
7/8