14 वर्षांनी पृथ्वीचा अंत होणार? 12 जुलै 2038 या तारखेला महाभयानक संकट येणार? NASA चा खळबळजनक दावा

12 जुलै 2038  पृथ्वीवर येणारे हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय. 

| Jun 24, 2024, 18:17 PM IST

NASA alert Asteroid Hit The Earth : पृथ्वीचा अंत जवळ आला आहे.  बरोबर 14 वर्षांनी पृथ्वीचा शेवट होणार आहे. 12 जुलै 2038  या तारखेला पृथ्वीवर मोठं संकट धडणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने या संकटाची माहिती दिली आहे.  पृथ्वीवर येणाऱ्या या संकटाबाबतचा दावा 70 टक्के खरा ठरणार असल्याचाही दावा केला जात आहे.

1/7

 पृथ्वीचा विनाश अटळ आहे. प्रथमच संशोधकांनी पृथ्वीच्या विनाशाची तारीख जाहीर केली आहे. 12 जुलै 2038 या तारखेला पृथ्वीवर मोठे संकट येणार आहे. 

2/7

पृथ्वीवर धडकणाऱ्या लघुग्रहांचा शोध घेण्यासाठी तसेच सांभाव्य धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते याबाबत देखील   टबेलटॉप एक्सरसाइज मिटींगमध्ये चर्चा करण्यात आली. 

3/7

 या महाकाय लघुग्रहाचा आकार हा अतिविशाल आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकल्यास मोठा विध्वंस होईल. पर्यावरणाची हानी होऊन जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो.   

4/7

12 जुलै 2038 रोजी दुपारी 2:25 वाजता हा महाकाय लघुग्रह पृथ्वीवर धडकणार आहे. 70 टक्के हा दावा खरा ठरणार असल्याचे नासाच्या संशोधकांचे म्हणणे आहे.   

5/7

संशोधकांनी एक लघुग्रस शोधला आहे जो प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 14 वर्षांनी हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे. 

6/7

20 जून रोजी जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी (एपीएल) येथे टबेलटॉप एक्सरसाइज बाबात चर्चा करण्यात आली. या चर्चेत जगभरातील 100 पेक्षा अदिक संस्था सहभागी झाल्या होत्या.  

7/7

14 वर्षांनी पृथ्वीवर येणारे संकट म्हणजे धोकादायक लघुग्रह आहे. हा लघुग्रह प्रचंड स्पीडने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.