बायकोची बिकिनी घालण्याची इच्छा, दुबईच्या अरबाने विकत घेतलं 4,18,22,57,500 रुपयांचं बेट!

पत्नीच्या इच्छेखातर त्याने 5 अरब डॉलरचं एक बेट विकत घेतलं. काय आहे हा प्रकार? काय होती पत्नीची इच्छा? सर्वकाही जाणून घेऊया.

| Sep 27, 2024, 16:56 PM IST

Dubai millionaire buys private island:पत्नीच्या इच्छेखातर त्याने 5 अरब डॉलरचं एक बेट विकत घेतलं. काय आहे हा प्रकार? काय होती पत्नीची इच्छा? सर्वकाही जाणून घेऊया.

1/9

बायकोची बिकिनी घालण्याची इच्छा, दुबईच्या अरबाने विकत घेतलं 4,18,22,57,500 रुपयांचं बेट!

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

Dubai millionaire buys private island:पत्नीच्या इच्छेपुढे कोणत्याच पतीचं चालत नाही, असं म्हणतात. कोणत्या सर्वसाधारण नव्हे तर दुबईच्या एका अरबाने एक खरं करुन दाखवलंय. पत्नीच्या इच्छेखातर त्याने 5 अरब डॉलरचं एक बेट विकत घेतलं. काय आहे हा प्रकार? काय होती पत्नीची इच्छा? सर्वकाही जाणून घेऊया.

2/9

प्रायव्हसी जपली जावी म्हणून

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

सौदी अल नादक या ब्रिटनमधील महिलेने एक दावा केला आहे. त्यानुसार तिचा पती जमाल अल नदाक याने तिला बिकिनी घालता यावी म्हणून एक खाजगी बेट विकत घेतले आहे. आपली प्रायव्हसी जपली जावी, यासाठी पतीने हे केल्याचा दावा तिनं केलाय.  

3/9

जमाल अल नादकसोबत लग्न

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

या महिलेने 3 वर्षांपूर्वी दुबईतील अब्जाधीश जमाल अल नादकसोबत लग्न केले. हे जोडपे एक इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सरदेखील आहे. 

4/9

व्हिडिओ केला शेअर

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

महिलेने या बेटाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम गुंतवणूक आहे, असे तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.व्हिडिओच्या सुरुवातीला सौदिया तिचा पती जमाल अल नदाकसोबत पोज देताना दिसतेय. 

5/9

खासगी बेट

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

या व्हिडीओत पती जमाल हा विमानात बसलेला दाखवलाय. यानंतर आशियातील एक खासगी बेट दाखवण्यात आलंय. जे तिच्या पतीने तिच्यासाठी विकत घेतले आहे.  

6/9

बिकिनी

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

व्हिडिओमध्ये एक मजकूर आहे. बिकिनी घालायची होती, म्हणून माझ्या करोडपती पतीने एक बेट विकत घेतले आहे, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

7/9

लक्झरी लाइफस्टाइल

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

जमालने पत्नीवर पैसे खर्च करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सौदीया अनेकदा तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्ससोबत आपल्या लाइफस्टाइलसंबंधी व्हिडीओ शेअर करते. नवरा एका दिवसात, आठवड्यात किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्यावर किती खर्च करतो, हे ती या व्हिडीओमध्ये दाखवत असते. 

8/9

एका डेटसाठी लाखो खर्च

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

हे जोडपे अनेकदा एका संध्याकाळच्या डेटसाठी 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करते. त्यांच्या अनोख्या डेटची जगभरात चर्चा असते. 

9/9

लग्न कसे जुळले?

Dubai bikini free places millionaire buys private island for wife

सौदी अल नादक ही महिला दुबईत शिकत होती. तिथे तिची जमालशी भेट झाली. पुढे दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ आतापर्यंत करोडो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.