कमी पाणी प्यायल्यानं शरीरावर होताता 'हे' परिणाम!

पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्याशिवाय आपण थोड्या थोड्या वेळात पाणी पिणं गरजेचं असतं. कारण पाणी जर कमी प्यायलो तर त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशात आरोग्यावर काय वाईट परिणाम  होऊ शकतो ते जाणून घेऊया. 

| Feb 14, 2024, 18:33 PM IST

पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्याशिवाय आपण थोड्या थोड्या वेळात पाणी पिणं गरजेचं असतं. कारण पाणी जर कमी प्यायलो तर त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशात आरोग्यावर काय वाईट परिणाम  होऊ शकतो ते जाणून घेऊया. 

1/7

धावपळीचं आयुष्य

सध्याचं धावपळीचं आयुष्य आहे. अनेकदा आपण पाणी प्यायला देखी विसरतो. आपण पाणी प्यायलो नाही तर आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.   

2/7

कमी पाणी प्यायल्यानं नुकसान

कमी पाणी प्यालल्यानं आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात. 

3/7

शरीर डी-हायड्रेट

पाणी कमी प्यायल्यानं शरीर डी-हायड्रेटेड राहतं. जर पाणी पित राहिल्यात तर तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता ही भरून निघते आणि तुम्ही हायड्रेटेड रहा. 

4/7

किडनीच्या समस्या

तुम्ही कमी पाणी प्यायलात तर तुमच्या किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 

5/7

किती पाणी प्यायला हवं?

तुम्ही दररोज 8-12 ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरून तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. 

6/7

शौचास समस्या

जर तुम्ही कधी कमी पाणी प्यायलात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला शौचास त्रास होण्याची शक्यता असते. 

7/7

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)