Dream science : स्वप्नात माकड दिसण्यामागे दडलाय मोठा अर्थ, जाणून घ्या स्वप्न शास्त्र काय सांगतं...

Dream science : अनेक वेळा तुम्हाला स्वप्नात गाय, घोडा, सोने-चांदी किंवा इतर अनेक गोष्टी दिसल्या असतील. पण त्यामागे नेमका काय अर्थ दडलेला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

Jun 04, 2023, 23:46 PM IST
1/5

जर तुमच्या स्वप्नामध्ये माकड येत असेल तर याचा काय अर्थ असतो हे आज आपण जाणून घेऊया

2/5

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात माकड हसताना पाहिलं तर ते स्वप्न खूप शुभ मानलं जातं. याचा अर्थ आगामी काळात समाजात तुमचा मान वाढणार आहे. 

3/5

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात माकड काही खाताना दिसत असेल तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ तुम्ही भविष्यासाठी सावध राहिलं पाहिजे. 

4/5

तुम्हाला स्वप्नात रागीट माकड दिसलं तर तुमच्यावर काही मोठे संकट येणार असल्याचे संकेत आहेत.

5/5

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात माकडांचा कळप दिसणं एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)