महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जे जपानमधील लोकांनी दान केलेल्या पैशातून बांधलय! नागपूरचा ड्रॅगन पॅलेस
buddha purnima 2024 : नागपूरला गेल्यावर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला नक्की भेट द्या.
Dragon Palace Temple, Nagpur : महारष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी बौद्ध विहार अर्थात बौद्ध मंदिर आहेत. नागपूरपासून 14 किमी अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले मंदिर खरोखरच अनोखं आहे. बौद्ध पौर्णिमेच्या निनित्ताने जाणून घेऊया या मंदिराबाबत.
1/7
2/7
3/7
4/7