दह्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील भयंकर परिणाम

दह्यामध्ये अनेक गुणकारी घटन असतात त्यामुळं रोज दही खाण्येचा सल्ला दिला जातो. मात्र, अतिप्रमाणात दही खाणेही आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. 

Jul 07, 2023, 19:53 PM IST

दह्यामध्ये अनेक गुणकारी घटन असतात त्यामुळं रोज दही खाण्येचा सल्ला दिला जातो. मात्र, अतिप्रमाणात दही खाणेही आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. 

1/5

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील भयंकर परिणाम

dont eat these things with curd in marathi

दह्यात पोषण तत्वे असतात त्यामुळं शरीराला अनेक लाभ होतात. प्रोटिन, कॅल्शियम, मॅग्निशयनसारखे अनेक पोषण तत्वे असतात. रोज दह्याचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. मात्र, काही पदार्थांसोबत दही खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. दह्यासोबत कोणत्या गोष्टी खाणे अयोग्य आहे? हे जाणून घेऊया

2/5

उडीद डाळ

dont eat these things with curd in marathi

दही पोटासाठी फायदेशीर असते. मात्र, उडीद डाळीसोबत दही खाल्ल्याने पोटासंबंधित विकार जडू शकतात. गॅस, ब्लोटिंग, सूज, बद्धकोष्ठता, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो उडीद डाळीसोबत दही खाणं टाळा. 

3/5

दूध

dont eat these things with curd in marathi

दहीसोबत चुकूनही दह्याचे सेवन करु नका. गॅस, ब्लोटिंग, सूज, बद्धकोष्ठता, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं तुमची तब्येत बिघडू शकते. 

4/5

कांदा

dont eat these things with curd in marathi

दह्याची कोशिंबीर करताना त्यात अनेक जण कांद्याचा वापर करतात मात्र त्यामुळं आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कांदा आणि दही एकत्र खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. 

5/5

फळे

dont eat these things with curd in marathi

अनेकजण दह्यासोबत फळांचे सेवन करतात. त्यामुळं दह्यासोबत फळांचे सेवन केल्याने पोट आणि आतड्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो