Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण

Weight Gain: अनेक मुलींना अशी भिती वाटते की त्यांचे वजन हे लग्नानंतर वाढायला लागते. त्याचसोबत त्यांची चिंताही वाढू लागते. पण नक्की यामागील कारणं काय आहेत आणि त्यावर तुम्ही कसं वर्कआऊट करू शकता? 

Feb 12, 2023, 22:58 PM IST

Weight Gain After Marriage: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे आपल्याला आणि खासकरून स्त्रियांना मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकत्यात आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे वाढले आहे. 

1/5

Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण

weight gain after wedding

अनेक स्त्रियांना असे वाटतं असते की लग्नानंतर त्यांचे वजन हे वाढू लागते परंतु हे खरंच आहे का? 

2/5

Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण

weight news health

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुली आहार आणि व्यायामाबाबत खूप जागरुक असतात पण वैवाहिक जीवनात आल्यानंतर त्यांना ते सांभाळता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढते.

3/5

Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण

weight news  viral

लग्नानंतर करिअर आणि इतर गोष्टी सांभाळता महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. 

4/5

Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण

weight news trending

लग्नानंतर वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण असे सांगितले जाते की लग्नानंतर मुली आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध बनवतात, यामुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. 

5/5

Weight Gain: लग्नानंतर मुलींचे वजन वाढते? नक्की काय आहे यामागील कारण

weight news

यामागे कमी झोप आणि बाहेरचे खाणे यांचा समावेश आहे. त्यामुळे शरीरावरील चरबी लवकर वाढू लागते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)