Low Sperm Count: हस्तमैथुन केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? काय आहेत सत्य... जाणून घ्या
Low Sperm Count: दररोजच्या जीवनात आपण आपल्या आरोग्यासंबंधी अनेक गोष्टी वाचतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे हस्तमैथून केल्यानं खरंच पुरूषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते का, तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमकं सत्य काय आहे.
Masterbation Side Effect: सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्यांचीही समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यातून आपल्या सगळ्यांमध्येच अनारोग्याच्यी समस्या वाढू लागल्या आहेत. हार्मोनल असंतुलन, लैंगिक आजार, मधुमेह, उच्च तापमानात काम करणं यामुळे पुरूषांमध्ये वैधत्वाची समस्या वाढू लागली आहे. त्यातीलच एक म्हणजे शुक्राणूंची संख्या (Low Sperm Count) कमी होणे. याला हस्तमैथुन कारणीभूत असल्याचेही बोलले जाते.