सावधान! चुकूनही विस्कीमध्ये मिनीरल वॉटर मिक्स करुन पिऊ नका; आरोग्यावर होतील भयानक दुष्परिणाम

विस्कीमध्ये मिनीरल वॉटर मिक्स करुन पिण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया. 

| Jun 22, 2024, 20:41 PM IST

Whisky With Mineral Water :  देशात काय जगभरात अनेकजण मोठ्या प्रमाणात व्हिस्कीचे सेवन करतात. अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. मात्र, अनेक जण मिनीरल वॉटरसोबत विस्की घेतात. मात्र, विस्कीमध्ये मिनीरल वॉटर मिक्स करुन प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

1/8

देशातील आणि जगातील बहुतेक मद्यप्रेमी व्हिस्की ही पाण्यात, सोडा, कोल्ड्रिंक, ज्यूस प्रमाणानेच अनेक जण  मिनरल वॉटरही मिक्स करुन पितात. मात्र, विस्कीमध्ये  मिनरल वॉटर मिक्स करुन पुणे शरीरासाठी घातक ठरु शकते.  

2/8

मद्यपान हे शरीरारास हानीकारक आहे. मद्यपान करुन नये. वरील माहिती ऐकीव आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.   

3/8

शरीरात  सोडियमची  मात्रा जास्त प्रमाणात झाल्याने किडनीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. 

4/8

शरीरात  कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियमची  मात्रा वाढल्याने हाय बीपीचा त्रास होऊ शकतो. तसेच शरिरात वेगाने रक्तप्रवाह होऊ शकतो. 

5/8

मिनीरल वॉटर मिसळून विस्की प्यायल्याने शरीरात अचानक कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियमची मात्रा वाढू शकते. यामुळे अनेक शारिरीक समस्या निर्माण होऊ शकतात.

6/8

मिनीरल वॉटरमधील कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम हे केमिकल घटक विस्कीत मिसळतात. मिनीरल वॉटर मिसळून विस्की प्यायल्याने तोंडाची चव बिघडू शकते. 

7/8

अशा स्थितीत विस्कीमध्ये मिनीरल वॉरल वापरल्यास विस्कीतील कंपाउंड मिनरल वॉटरलमधील केमीकल कंपोजीशनमध्ये बदलू शकतात.

8/8

विस्की तयार करण्यासाठी स्प्रिंग वॉटरचा वापर केला जाते. यामुळे हे पाणी डीमिनरलाईज केले जाते. यामुळे पाण्यातील सर्व मिनरल हटवले जातात.