प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताय? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

| Oct 13, 2024, 14:58 PM IST

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताय? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

1/8

disadvantages of drinking water in plastic bottles

2/8

अनेक जण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो. 

3/8

disadvantages of drinking water in plastic bottles

पण तुम्हाला माहितीये का प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. 

4/8

disadvantages of drinking water in plastic bottles

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायल्यामुळं आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

5/8

disadvantages of drinking water in plastic bottles

त्यातील रसायने शरीरातील हार्मोनल असंतुलित करु शकतात. त्यामुळं कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो  

6/8

disadvantages of drinking water in plastic bottles

या व्यतिरिक्त मुलांनादेखील प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी प्यायला देऊ नये

7/8

disadvantages of drinking water in plastic bottles

प्लास्टिक मुलांच्या मेंदुची वाढ थांबवतो. तसंच, प्लास्टिकमधील रसायन प्रजानन क्षमतेवर परिणाम करते

8/8

disadvantages of drinking water in plastic bottles

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)