Lady Finger Side Effects: मोठ्या आवडीने भेंडी खाताय? पण जरा सांभाळून, होऊ शकते नुकसान

Lady Finger Side Effects: मोठ्या आवडीने भेंडी खाताय? पण जरा सांभाळून, होऊ शकते नुकसान भेंडी ही भाजी सर्वगुणधर्म संपन्न आहे. भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र त्याचे काही तोटेही आहेत. 

| Jul 13, 2023, 12:07 PM IST

Lady Finger Side Effects in Marathi: भेंडी ही भाजी सर्वगुणधर्म संपन्न आहे. भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र त्याचे काही तोटेही आहेत. 

1/5

मोठ्या आवडीने भेंडी खाताय? पण जरा सांभाळून, होऊ शकते नुकसान

Excessive Eating Bhindi Increases Risk Of Gallbladder Stones

भेंडी ही लहानांपासून पौढांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची भाजी आहे. लहान मुलंही डब्यात भेंडीची भाजी दिल्यानंतर आवडीने खातात. तसंच, कुरकुरीत भेंडी, मसाल्याची भेंडी असे अनेक पदार्थ करता येतात. भेंडीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तसंच, आरोग्याठी भेंडी फायदेशीर ठरते. मात्र फायद्याबरोबरच भेंडीचे काही तोटेही आहेत. काही लोकांनी सावधगिरीने भेंडीचे सेवन केले पाहिजे.

2/5

तोंडाला सूज येण्याची शक्यता

Excessive Eating Bhindi Increases Risk Of Gallbladder Stones

कोणतीही गोष्ट मर्यादित खाणेच चांगले असते. एका दिवसांत जर तुम्ही खूप प्रमाणात भेंडी खात असाल तर तोंडाला सूज येण्याची शक्यता असते. कारण भेंडीत फायबरचे प्रमाण खूप असते. 

3/5

भेंडी मर्यादितच खाणे चांगले

Excessive Eating Bhindi Increases Risk Of Gallbladder Stones

ज्या लोकांना आधीच गॅस, पोट फुगण्याची समस्या आहे त्यांनी भेंडी मर्यादितच खाणे चांगले आहे. अन्यथा इतर आजार पाठीलागण्याची शक्यता आहे.

4/5

मसालेदार भेंडी

Excessive Eating Bhindi Increases Risk Of Gallbladder Stones

जास्त तेलात भेंडी शिजवून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळं कमी तेलात आणि कमी मसाल्यात भेंडी शिजवावी. 

5/5

पाचनसंस्था कमजोर

Excessive Eating Bhindi Increases Risk Of Gallbladder Stones

पाचनसंस्था कमजोर असेल किंवा खोकला, सायनस असेल तरीही भेंडी खाणे टाळा   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)