... म्हणून सगळ्यात मोठ्या मुस्लिम देशातील नोटेवर गणपतीचा फोटो

Apr 15, 2018, 12:23 PM IST
1/5

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

आपण माणसांंना जाती, धर्म, वंंश अशा विविध चष्मातून बघतो. प्रत्येकालाच आपल्या स्वतःच्या धर्माबाबत, देशाबाबत अभिमान असतो. इंंडोनेशियामध्ये मात्र एक अजब गोष्ट पहायला मिळते. इंंडोनेशियात बहुसंख्य नागरिक मुसलमान आहेत मात्र त्यांच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. इंडोनेशियाच्या चलनामध्ये गणपतीचा फोटो का आहे? यामागील कारणही खास आहे. 

2/5

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

इंडोनेशियामध्ये 87.5% लोकसंख्या मुसलमान आहे. तर 3% हिंदू आहेत. इंडोनेशियाच्या चलनालाही रूपया म्हणतात. 20,000 च्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. तेथील लोकांंची अशी धारणा आहे की गणपतीमुळे  अर्थव्यवस्था मजबूत आहे. 

3/5

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

इंडोनेशियामध्ये शिक्षण,कला आणि विज्ञानाची देवता म्हणून गणपतीला मानले जाते. 20,000 च्या नोटेवर पुढील बाजूला गणपती तर मागील बाजूला विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एकत्र फोटो आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांंचा फोटो आहे. 

4/5

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

काही वर्षांंपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेमध्ये होती. अशावेळेस 20,000ची नोट बाजारात आणली होती. त्यावर गणपतीचा फोटो होता. गणपतीमुळेच त्यांची अर्थव्यवस्था पुन्हा सुधारली. इंडोनेशियामध्ये गणपतीची पूजाही करण्यात आली. 

5/5

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

Did You Know That There`s A Ganesha On Indonesian Currency

इंडोनेशियामध्ये गणपतीप्रमाणेच हनुमानालाही खास स्थान आहे. इंडोनेशियन आर्मीचा मेस्कॉट हनुमान आहे. तेथे एका पर्यटनस्थळी अर्जून आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सोबतच घटोत्कचाचीही मूर्ती आहे.