Dhanteras Wishes 2023 : धनत्रयोदशीला तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीतून द्या 'या' खास शुभेच्छा
Dhanteras Wishes in Marathi: दिवाळी हा मोठा सण लवकरच सुरु होत आहे. वसुबारसपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पाच दिवसांचा हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
Dhantrayodashi Wishes in Marathi : हिंदू पंचांगानुसार, दरवर्षा कार्तिक माह कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीली धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धन्वंतरी, कुबेर देवता आणि गणेश-लक्ष्मीची पूजा केली जाते. यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.
असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात धन-दौलत याची वृद्धी होते. धनत्रदयोदशीच्या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या मंगलमय सणाची सुरूवात करणाऱ्या धनत्रयोदशीसाठी प्रियजनांना द्या या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Dhanteras Wishes In Marathi)