Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचे मुंबईतील रौद्र रूप
मुंबईत वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस
Cyclone Tauktae : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्याप्रमाणे Tauktae चक्रीवादळ गोव्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड असा प्रवास करत आता मुंबईत पोहोचले आहे. हे वादळ सायंकाळपर्यंत गुजरातमध्ये पोहोचणार आहे. हे वादळ भयानक रुप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
1/10
'तौत्के' या चक्रीवादळामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल सर यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे केलेल्या विविध स्तरीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला.
2/10
4/10
6/10
राजावाडी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राला तौत्के चक्रीवादळाचा फटका Due to cyclone alert, Mumbai Airport operations need to be closed from 1100 hours to 1400 hours of 17th May: MIAL#CycloneTauktae — ANI (@ANI) May 17, 2021
7/10
8/10
चेंबुरमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली असल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. Due to cyclone alert, Mumbai Airport operations need to be closed from 1100 hours to 1400 hours of 17th May: MIAL#CycloneTauktae — ANI (@ANI) May 17, 2021
9/10
मुंबईतील अनेक परिसरात झाडे पडली आहेत. त्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. #WATCH महाराष्ट्र: मुंबई में हो रही भारी बारिश से जगह-जगह जलभराव हुआ। वीडियो अंधेरी सबवे की है। #CycloneTaukte pic.twitter.com/rTyBvFYuFP — ANI_HindiNews (@AHindinews) May 17, 2021
10/10