चिली येथील उंच पर्वतावर जगातील अतिविशाल दुर्बिण! वैज्ञानिक ज्याचा शोध आहेत ते सर्वात मोठं रहस्य उलगडणार

कुठे आणि कसे तयार करण्यात येत आहे हे जगातील अतिविशाल दुर्बिण? जाणून घेऊया. 

| Jul 29, 2024, 23:32 PM IST

Chile The Extremely Large Telescope (ELT) : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. जगभरातील संशोधक ही रहस्य उलगडण्याचा प्रयचत्न करत आहेत. या रहस्यांचा शोध घेण्यासाठी अतिविशाल दुर्बिण तयार करण्यात येत आहे. 

1/7

 वैज्ञानिक ज्याचा शोध  घेत आहेत ते रहस्य लवकरच उलगडणार आहे. जगातील अतिविशाल दुर्बिण हे रहस्य उलगडणार आहे. 

2/7

या दुर्बिणीच्या माध्यमातून प्रामुख्याने परग्रहांचा तसेच प्रामुख्याने एलियनचा शोध घेतला जाणार आहे.  

3/7

या दुर्बिणीचा प्रायमरी मिरर हा 128 फूट रुंद आहे. याचे वजन 200 टन असेल. दुर्बिणीच्या घुमटाच्या आत क्रेन तसेच वाहने फिरतील इतकी जागा असमार आहे.  

4/7

 ही दुर्बिण तयार करण्यासाठी मोठा घुमट तयार करण्यात आला असून या घुमटा भोवती सुरक्षा आवरण तयार करण्यात येत आहे. या घुमटाच्या आत हे दुब्रिण असणार आहे. 2028 मध्ये हे दुर्बिण कार्यन्वनित होईल. 

5/7

चिलीच्या अटाकामा वाळवंटात असलेल्या सेरो आर्माजोन्स पर्वतावर ही दुर्बिण तयार केली जात आहे.   

6/7

एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप (ELT) असे या दुर्बिणीचे नाव आहे. युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरी (ESO) मार्फत ही दुर्बिण कंट्रोल केली जाणार आहे. 

7/7

चिली येथील उंच पर्वतावर जगातील सर्वात मोठं दुर्बिण तयार केले केले जात आहे.