Children's Day 2022 : बॉलिवूड खानपासून तुमचे आवडते कलाकार लहानपणी कसे दिसायचे? पाहा Childhood Pics

childhood Pictures : बॉलिवूडमधील लोकप्रियक अभिनेता आणि अभिनेत्री लहानपणी कसे दिसायचे याची चाहत्यांना कायम उत्सुकता असते. त्यामुळे Children's Day निमित्ताने आपण आज पाहुयात तुमचा आवडता कलाकार लहानपणी कसा दिसायचा ते ...

Nov 14, 2022, 10:29 AM IST

Childhood Pics of Famous Bollywood Actors : आज देशभरात मोठ्या उत्साहात Children's Day साजरा करण्यात येतो आहे. सोशल मीडियावरही Children's Day चा उत्साह दिसून येतो आहे. नेटकरी आपले लहानपणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.  बॉलिवूडमधील लोकप्रियक अभिनेता आणि अभिनेत्री लहानपणी कसे दिसायचे याची चाहत्यांना कायम उत्सुकता असते. त्यामुळे Children's Day निमित्ताने आपण आज पाहुयात तुमचा आवडता कलाकार लहानपणी कसा दिसायचा ते ...(childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp)

1/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

 हा गोंडस मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुख खान (Shah Rukh Khan) आहे. शाहरुख खानचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला पण आकाशाला भिडण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याला बॉलिवूडचा किंग खान बनवले. 

2/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

हा गोंडस मुलगा आहे  संजय दत्त (Sanjay Dutt) . 29 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या संजय दत्तचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूल, सनावर येथे पूर्ण झाले. 

3/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

हा बालपणीचा फोटो आमिर खानचा (Aamir Khan). बॉलिवूडमध्ये त्याला 'मिस्टर  परफेक्शनिस्ट' म्हणूनही ओळखलं जातं. 

4/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

बालपणीचा हा फोटो बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आहे. त्याची दबंग वृत्ती त्याच्या बालपणीच्या चित्रांतूनही दिसून येते. 

5/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

हा क्यूट फोटो सर्वांच्या आवडत्या कतरिना कैफचा (Katrina Kaif) आहे. तिचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगमध्ये झाला.   

6/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

हा फोटो ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनासचा (Priyanka Chopra Jonas) आहे. 

7/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

होय, हा मुलगा बॉलिवूडचा शाही राजकुमार, सैफ अली खान (Saif Ali Khan). प्रथमदर्शनी हा फोटो तैमूर अली खानचा (Taimur Ali Khan) आहे असा वाटतो.   

8/8

childrens day 2022 rare childhood pics of bollywood actors viral on Social media nmp

हा गोंडस फोटो दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आहे.