कोंबडी आधी की अंडे? इतक्या वर्षांनी अखेर सुटलं कोडं, वैज्ञानिकांना सापडलं उत्तर
कोंबडी आधी की अंड? पृथ्वीवर प्रथम कोण आलं? वर्षानुवर्षे विचारला जाणारा आणि तरीही अनुत्तरीत राहिलेला हा प्रश्न.
Chicken Or the Egg What Comes First: कोंबडी आधी की अंड? पृथ्वीवर प्रथम कोण आलं? वर्षानुवर्षे विचारला जाणारा आणि तरीही अनुत्तरीत राहिलेला हा प्रश्न.
1/11
कोंबडी आधी की अंडे? इतक्या वर्षांनी अखेर सुटलं कोडं, वैज्ञानिकांना सापडलं उत्तर
Chicken Or the Egg What Comes First: कोंबडी आधी की अंड? पृथ्वीवर प्रथम कोण आलं? वर्षानुवर्षे विचारला जाणारा आणि तरीही अनुत्तरीत राहिलेला हा प्रश्न. संपूर्ण जगभरात हा प्रश्न वारंवार विचारला जातो. पण याचे उत्तर कोणी द्यायला गेलं की तर्क दाखवून हे उत्तर कसे चुकीचे आहे, हे सिद्ध केले जाते. अखेर या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकांनी शोधलंय.
2/11
प्रत्येकाची वेगवेगळी मते
3/11
पहिले अंडे जीवनाच्या उत्पत्तीशी जोडलेले
या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडले आहे. विज्ञानानुसार याचे उत्तर अंडी आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोंबडीपासून लाखो वर्षांपूर्वी अंडी आली होती. प्राणीशास्त्राचे रिपोर्टर आणि इनफाइनाइट लाइफचे लेखक, ज्यूल्स हॉवर्ड म्हणतात की, पहिले अंडे जीवनाच्या उत्पत्तीशी जोडलेले आहे. या उत्तरामागे शास्त्रज्ञांचे तर्क काय आहेत ते समजून घेऊ.
4/11
काय आहे अंड्याचा फंडा?
5/11
पूर्वीची अंडी आजच्या अंड्यांपेक्षा खूप वेगळी
6/11
कोंबडी खूप नंतर आली
7/11
लाखो वर्षांपूर्वी अंड्याची उत्क्रांती
8/11
कोंबडीचे वय
9/11
लाल जंगली पक्षाच्या अंड्यातून कोंबडी बाहेर आली?
डॉक्टर माथेर यांच्या तर्कानुसार जर आपण प्रश्नाच्या मुळ उत्तरावर लक्ष केंद्रीत केलं तर उत्तर बदलत जातं. कोंबडी नसलेल्या पक्ष्याने घातलेल्या अंड्यातून पहिली कोंबडी उगवली असावी. जिला लाल जंगली कोंबडी म्हणून ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे अंडी प्रथम उत्क्रांत झाली. कोंबडी 'खऱ्या कोंबडीच्या अंड्या'च्या आधी आली, असे मार्थर सांगतात.
10/11