भारतीय नसतानाही TATA Sons मध्ये 1520560 कोटींची भागिदारी; कोण आहे ही व्यक्ती?
रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना टाटा समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर आता टाटा समुहामध्ये असणाऱ्या इतर गुंतवणुकदारांची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
भारतीय उद्योग जगतातील अतिशय मोठ्या आणि मानानं नाव घेतल्या जाणाऱ्या उद्योग समुहामधेय TATA ग्रुपचाही समावेश होतो.
1/7
गुंतवणूक
टाटा समुहामध्ये अनेक धनाढ्यांची गुंतवणूक आहे. असं असतानाच एका कुटुंबाच्या भागिदारीची विशेष चर्चा होते. हे कुटुंब म्हणजे, शापूरजी पल्लोनजी समुहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या शापूर मिस्त्री यांचं. त्यांच्या एकूण संपत्तीची चर्चा होताना कायमच टाटांच्या व्यवसायात असणाऱ्या त्यांच्या 18.4 टक्के गुंतवणुकीची चर्चा होते.
2/7
130 अब्ज डॉलर
3/7
योगदान
4/7
निधन
5/7
सायरस मिस्त्री आणि शापूरजी
6/7