Stop Using Plastic : सावधान! प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करताय? गर्भधारणेदरम्यान होऊ शकतात दुष्परिणाम
प्लास्टिकमुळे गर्भधारणेदरम्यान मोठा धोका जणुनघ्या कारण
1/7
घरात खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी प्लास्टिक वापरताय?
2/7
अकाली जन्म म्हणजे काय?
तज्ञांनी म्हटले आहे की अनेक खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग वस्तूंचा वापर इतका हानिकारक असू शकतो की त्यामुळे अकाली जन्म होऊ शकतो. महिलांना त्याच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. एका नवीन अभ्यासानुसार कॉस्मेटिक पॅकेजसारख्या दररोजच्या प्लास्टिकच्या वस्तूंमुळे मुलांमध्ये जन्मजात समस्या उद्भवू शकतात.
3/7
प्लास्टिकच्या वापरामुळे धोका
4/7
प्लास्टिकचे दुष्परिणाम
संशोधकांनी अभ्यासासाठी गर्भधारणेदरम्यान सुमारे 5,000 अमेरिकन महिलांचे विविध ठिकाणी विश्लेषण केले, असे आढळून आले की प्लास्टिकचे आई आणि बाळ दोघांसाठी हानिकारक परिणाम होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान महिलांचे लघवीचे नमुने नियमित अंतराने घेतले गेले. यामध्ये संशोधकांनी phthalates नावाच्या रसायनाच्या उपस्थितीची पुष्टी केली. हे रसायन शरीरातील इतर प्रक्रियांवरही परिणाम करू शकणाऱ्या संप्रेरकांच्या कार्यावर परिणाम करतं असं अभ्यासात आढळले.
5/7
प्लास्टिक शरीरासाठी हानीकारक
6/7
प्लास्टिकचवापर कश्यामध्ये होतो?
हे फर्निचर, पाईप्स, बेबी पँट, खेळणी आणि वैद्यकीय टयूबिंगसह इतर अनेक उत्पादनांमध्ये देखील वापरले जाते. कालांतराने, ही रसायने प्लास्टिकमध्ये झिरपून शरीराच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. या रसायनांमुळे होणारे धोके टाळण्यासाठी उत्पादकांनी इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे ही रसायने आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतात.
7/7