Chankaya Niti : नवरा-बायकोने 'या' गोष्टी आवर्जून कराव्यात, नातं टिकून राहण्यासाठी आवश्यक

Chanakya Niti for Husband Wife: पती आणि पत्नीमधील नातेसंबंध चांगले राहावे यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. वैवाहिक जीवनाचं नातं नेहमी समन्वयावर अवलंबून असतं. चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 

Jul 07, 2023, 13:48 PM IST
1/5

पती-पत्नीमध्ये समन्वय नसताना परस्पर भांडणं होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. चाणक्यांनी त्यांचया नितीमध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहेत.

2/5

पती-पत्नीने आपल्या खासगी गोष्टी कोणाशीही शेअर करू नये. चाणक्य नीतीनुसार, ज्या व्यक्ती आपले शब्द स्वतःपुरतं मर्यादित ठेवतात ते नेहमी आनंदी असतात.

3/5

पती-पत्नीने कधीही कोणत्याही गोष्टीवर एकमेकांचा अहंकार दाखवू नये. वैवाहिक जीवनात पती-पत्नी हे गाडीच्या दोन चाकांसारखे असतात आणि गाडी तेव्हाच चालते जेव्हा दोन्ही चाके सुसंगत असतात.   

4/5

चाणक्य यांच्या मते, कोणत्याही नात्याच्या बळकटीसाठी एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं असतं

5/5

चाणक्य नीतीनुसार, सुखी जीवन जगण्यासाठी पती-पत्नीने संयम ठेवावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)