10 लाखांहून कमी किंमतीत Luxury Sedan Car! एका लीटरमध्ये 22 Km रेंज; कंपनीकडूनही विशेष सूट
Car Discount Offer Affordable Sedan Car: भन्नाट फिचर्स परवडणारी किंमत अन् तितकेच भन्नाट मायलेज अशा तिन्ही गोष्टी तुम्हाला एकाच कारमध्ये मिळत असतील तर? आता या साऱ्या गोष्टी वाचल्यावर तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच हॅचबॅक किंवा कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आली असेल. मात्र या तिन्ही गोष्टी तुम्हाला एखाद्या सेडान कारमध्ये मिळत असतील तर तुम्ही नक्कीच या कारचा विचार कराल ना? अशाच एका कारचे फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन आज आपण जाणून घेणार आहोत.
Swapnil Ghangale
| Sep 14, 2023, 16:22 PM IST
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10