Budh Gochar 2023 : बुध करणार शुक्राच्या राशीत प्रवेश; 'या' राशींवर बरसणार पैसा!

Budh Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 7 जून रोजी संध्याकाळी 7.40 वाजता ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसू शकतो.

May 29, 2023, 23:12 PM IST
1/5

बुध गोचरचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे, हे पाहूयात  

2/5

वृषभ रास- बुध गोचरमुळे या राशींना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होणार आहेत. याशिवाय आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

3/5

मीन रास- व्यवसायामध्ये तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम मिळू शकणार आहेत. अचानक पैसा घरात येणार आहे.

4/5

मकर रास- तुमच्या सुरु असलेल्या बिझनेसमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर गोष्टी फायद्याच्या ठरतील.

5/5

कन्या रास- बचत करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. धनलाभ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे   ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )