फक्त 1 लाख रुपयांमध्ये घरी आणा Hyundai i20, जाणून घ्या तपशील

1 लाख रुपयांमध्ये घरी आणा Hyundai i20 कार, जाणून घ्या EMI चे संपूर्ण तपशील

| Jan 19, 2025, 15:35 PM IST

फक्त 1 लाख रुपयांमध्ये घरी आणा Hyundai i20, जाणून घ्या तपशील | Bring home a Hyundai i20 with a down payment of just Rs 1 lakh

1/7

बजेट

भारतीय बाजारात अनेक कार उपलब्ध आहेत. मात्र, काही कार ह्या बजेटअभावी खरेदी करता येत नाहीत. 

2/7

Hyundai i20

जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर Hyundai i20 ही बाजारपेठेतील लोकप्रिय कार आहे.   

3/7

एक्स-शोरुम किंमत

फीचर्स आणि परफॉर्मन्सचे उत्तम पॅकेज हवे असणाऱ्यांसाठी ही कार उत्तम कार आहे. Hyundai i20 च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम किंमत 7 लाख 4 हजार रुपये आहे. 

4/7

बेस व्हेरिएंट

जर तुम्हाला बेस व्हेरिएंट EMI वर खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑन-रोड किंमतीसह इतर तपशील जाणून घ्या. 

5/7

डाउन पेमेंट

ही कार तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 7 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. 

6/7

हप्ता

जर तुम्ही हे कर्ज तीन वर्षासाठी घेतले तर तुम्हाला दरमहिना 22 हजार रुपये EMI हप्ता भरवा लागेल.   

7/7

क्रेडिट स्कोअर

यामध्ये तुम्हाला एकूण सुमारे 9 लाख 90 हजार रुपये भरावे लागणार आहेत. हे कर्ज 8.8 टक्के दराने मिळेल. ते तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि बँकेवर अवलंबून असेल.