बॉलिवूडमध्ये वादग्रस्त ठरलेल्या Kiss चे फोटो समोर, 7 वा फोटो पाहून बसेल धक्का...

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे नो किसिंग पॉलिसी... तमन्ना आणि काजोल या दोघांनी त्यांची नो किसिंग पॉलिसी मोडली... त्यात आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे सेलिब्रिटी एकमेकांना कशा प्रकारे भेटतात किंवा ग्रीट करतात याची. बऱ्याचवेळा आपण पाहतो की सेलिब्रिटी भेटले की एकमेकांना एका बाजुनं मिठी मारतात आणि नंतर गालावर किस करतात. पण या कलाकारांच्या या किसनं सगळ्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

| Jul 18, 2023, 17:20 PM IST

1/7

महेश भट्ट आणि पूजा भट्ट

bollywood controversial kiss

महेश भट्ट आणि पूजा भट्ट हे दोघं वडील आणि लेक आहेत. पण त्यांनी एका मॅगझिनचं फोटो शूट करण्यासाठी त्यांनी एकमेकांना किस केलं होतं. तर पूजा लेक नसती तर तिच्याशी लग्न केलं असतं असं देखील महेश यांनी वक्तव्य केलं होतं. 

2/7

शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेयर

bollywood controversial kiss

अमेरिकन अभिनेता रिचर्ड गेयर यांनी 2007 साली एका AIDS Awareness जाहिराती दरम्यान, शिल्पा शेट्टीला स्टेजवर जबरदस्ती किस केलं.   

3/7

ऋतिक रोशन आणि रेखा

bollywood controversial kiss

क्रिश या चित्रपटात रेखा यांनी हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. पण एका अवॉर्ड शोमध्ये हृतिकला मिठी मारत असताना त्याला गालावर किस करणाऱ्या रेखा यांच्या अॅंगल सरकला आणि त्यांनी हृतिकला किस केलं. 

4/7

बिपाशा बासु आणि करीना कपूर

bollywood controversial kiss

बिपाशा बासु आणि करीना कपूर याची किस देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान, गालावर किस करत असताना त्यांनी लिप लॉक केल्याचे दिसले. त्या अॅंगलनं तो फोटो क्लिक करण्यात आला असं अनेकांनी यावर म्हटलं.   

5/7

मिका सिंग आणि राखी सावंत

bollywood controversial kiss

मिका सिंग आणि राखी सावंत यांचं किस देखील चांगलंच चर्चेत आलं होतं. मीकानं कॅमेऱ्यासमोर राखी सावंतला किस केलं.   

6/7

दीपिका पदुकोण आणि होमी अदजानिया

bollywood controversial kiss

दीपिका पदुकोण आणि निर्माता होमी अदजानिया यांच्यात झालेलं किस देखील चर्चेचा विषय ठरलं होतं. यात होमी दीपिकाला जबरदस्ती किस करत असल्याचे दिसत आहे. 

7/7

जॉन अब्राहम आणि शाहरुख खान

bollywood controversial kiss

जॉन अब्रागम आणि शाहरुख खान हे दोघे ‘Friday Night with Jonathan Ross’ मध्ये पाहुणे म्हणून आले होते. यावेळी मुलाखती दरम्यान, शाहरुख खान आणि जॉन यांनी एकमेकांना किस केलं. अनेकांचं म्हणणं आहे की हा इंटीमेट सीन मस्करी म्हणून करण्यात आला आहे. (All Photo Credit : Social Media)