सेक्स लाईफवर उघडपणे बोलणारे सहा बॉलिवूड कलाकार, तुम्हाला माहितीये का सिक्रेट्स?

  लैंगिक जीवनाबद्दल (Sex life) उघडपणे बोलणं योग्य नाही, असं आजकाल अनेकांना वाटतं. सेक्स सिक्रेट्सबद्दल (Sex Secrets) आजही काही दबक्या आवाज चर्चा होते. मात्र, काही बॉलीवूड सेलिब्रिटी अशा लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सलमान (Salman Khan) पासून आलिया भटचा (Alia Bhatt) देखील समावेश आहे.

May 09, 2023, 00:02 AM IST

Bollywood actors talk On sex life:  लैंगिक जीवनाबद्दल (Sex life) उघडपणे बोलणं योग्य नाही, असं आजकाल अनेकांना वाटतं. सेक्स सिक्रेट्सबद्दल (Sex Secrets) आजही काही दबक्या आवाज चर्चा होते. मात्र, काही बॉलीवूड सेलिब्रिटी अशा लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सलमान (Salman Khan) पासून आलिया भटचा (Alia Bhatt) देखील समावेश आहे.

1/5

रणवीर सिंग

एका मुलाखतीत, रणवीर सिंगने कबूल केलं होतं की त्याने वयाच्या 12 व्या वर्षी कौमार्य गमावलं आणि त्याला सेक्सचं वेड होतं. शाळेत सगळ्या शिक्षका म्हणायच्या त्याला कुजलेले सफरचंद आहे जो सर्व मुलांना बिघडवत आहे, असं देखील रणवीरने सांगितलं होतं.

2/5

रणबीर कपूर

एका मुलाखतीत, रणबीर कपूरने कबूल केलं होतं की, जेव्हा तो त्याच्या शाळेच्या मैत्रिणीसोबत फक्त 15 वर्षांचा असताना त्याने कौमार्य गमावलं. त्यावेळी त्याने दीपिका पदुकोणची फसवणूक केल्याचंही कबूल केलं होतं.

3/5

शाहिद कपूर - मीरा राजपूत

शाहिद कपूर सेक्ससाठी अभिनय सोडू शकतो, असं वक्तव्य मीरा राजपूतने केलं होतं. त्याला सेक्स करताना कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मी त्याला काय करायचं आहे ते सांगते, असंही मीरा म्हणाली होती.

4/5

सलमान खान

मी व्हर्जिन आहे आणि लग्नानंतरच्या आयुष्यासाठी मला माझं स्वतःला कौमार्य वाचवायचं आहे, असं सलमान म्हणाला होता. सलमान महिनाभर सेक्सशिवाय जाऊ शकत नाही, असं अरबाज आणि सोहेल म्हणाले होते. त्यामुळे सलमानच्या वक्तव्यावर अनेकांना विश्वास नाही.

5/5

आलिया भट्ट

2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर मधून पदार्पण केल्यापासून आलिया भट्ट देखील बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत असते. शाळेत असताना पहिल्यांदा किस केलं होतं, असं तिने उघडपणे सांगितलं होतं. त्याचबरोबर The classic missionary आपली आवडती सेक्स पोसिशन असल्याचं देखील आलियाने सांगितलं होतं.