Bollywood: 'हे' खाऊनही Malaika, Deepika इतक्या फिट कशा? पहिल्यांदा समोर आलं सत्य.

मलाईका अरोरा चीट डेच्या दिवशी जे खाते ते वाचाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही

Jan 07, 2023, 10:32 AM IST

बॉलीवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्यासोबत फिटनेससाठी नेहमीच चर्चेत (bollywood actresses fitness secret ) असतात. त्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिम मध्ये तासनतास मेहनत करतात काहीही वावगं न खाता ट्रेनर जे सांगेल तेच आणि तेवढंच खातात पण शेवटी माणूस आहे कधीतरी चमचमीत खायची इच्छा होतेच ना राव, म्हणून आठवड्यातून एक दिवस असतो ज्या दिवशी त्यांना डाएट (bollywood celebrities diet ) व्यतिरिक्त काहीही  खायची परवानगी असते पण तुम्हला माहित आहे का तुमच्या लाडक्या अभिनेत्री चीट डेच्या दिवशी काय (cheat day food ideas ) खाणं पसंत करतात ? चला तर मग आज जाणून घेऊया ! 

1/5

दीपिका पदुकोण (deepika padukone) सध्या तिच्या पठाण सिनेमामुळे आणि त्याच्या वादामुळे चर्चेत (deepika padukone besharam rang song controversy on saffron colored bikini) आहे तर, दुसरीकडे रणवीर आणि तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळेसुद्धा वेगळीच चर्चा (deepika padukone ranveer singh divorce ) आहे. पण चीट डे च्या दिवशी,  दीपिका ला केक, ब्राउनी, कुकीज खायला फार आवडत. 

2/5

 नुकतीच आई झालेल्या आलियाला (alia bhatt) चीट डे च्या दिवशी फ्रेंच फ्राईज (french fries) खायला फार आवडत. 

3/5

प्रियांका चोप्रा (priyanka chopra) देसी गर्लला चीट डे ला हॉट चॉकलेट, जिलेबी, डेझर्ट खायला प्रचंड आवडत. 

4/5

आपल्या झिरो फिगरमुळे सर्वत्र प्रसिद्धी मिळविलेल्या करीनाला (kareena kapoor khan diet plan for fitness) सुद्धा चिट डे फार प्रिय आहे. करीना कपूर खाण्याच्या बाबतीत खूप फुडी असल्याकारणाने तिला वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खायला आवडतात.

5/5

मलायका (malaika arora) आपल्या फिटनेस आणि फिगरच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट (malaika arora fitness secret) असल्याचे जाणवते. जिम मध्ये व्यायाम करतानाचे कित्येक व्हिडीओ (malika arora hot video) ती आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. मलायका अरोराला चिट मिल म्हणून नॉनव्हेज स्पॅगेटी सोबत मीटबॉल्स खायला आवडते.