मालदीवमध्ये वेळ घालवतेय ही अभिनेत्री

| Sep 27, 2020, 16:10 PM IST
1/5

कोरोनाच्या काळात मालदीव

कोरोनाच्या काळात मालदीव

लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय  (mouni roy) मालदीव  पोहोचली आहे. मौनी इथे समुद्राचा आनंद लुटत आहे. 

2/5

'देवो के देव महादेव' मधील सती

'देवो के देव महादेव' मधील सती

मौनी रॉय (mouni roy) ने नागिन आणि देवो के देव महादेव या मालिकेतही काम केलं आहे.

3/5

क्यों कि सास भी कभी बहु थी

क्यों कि सास भी कभी बहु थी

मौनी  (mouni roy)  ने आपल्या करियरची सुरूवात 2007 मध्ये  एकता कपूरच्या टीव्ही शोमधून केली होती. 'क्यों कि सास भी कभी बहु थी', या मालिकेत ती पुलकित सम्राटच्या अपोझिट होती.

4/5

गोल्डमधून डेब्यू

 गोल्डमधून डेब्यू

मौनी रॉयने  (mouni roy) छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर 'गोल्ड' सिनेमातून पदार्पण केली. या सिनेमात अक्षय कुमारसोबत काम केलं. 

5/5

अनेक सिनेमात दिसलीय ही अभिनेत्री

अनेक सिनेमात दिसलीय ही अभिनेत्री

मोनी रॉय (mouni roy) या अभिनेत्रीला आपण अनेक सिनेमात पाहिलंय