'नागिन ५' फेम सुरभीच्या घायाळ करण्याऱ्या अदा

काळ्या रंगाच्या गाऊनमधील सुरभीने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.   

Sep 26, 2020, 21:18 PM IST

एकता कपूरच्या 'नागिन ५' मालिकेच्या माध्यमातून घरा-घारात पोहोचलेल्या अभिनेत्री सुरभी चंदनाच्या चाहत्यांची  संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सुरभी कायम साडी, ड्रेस आणि मुख्य म्हणजे एका नागिनीच्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटील येत असते. मात्र आता चक्क काळ्या रंगाच्या गाऊनमधील सुरभीने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. सुरभीने नुकताच एक फोटोशूट करून घेतलं. ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. सध्या तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीजडियावर व्हायरल होत आहेत. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5