बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

Feb 19, 2020, 15:28 PM IST
1/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

बहुप्रतिक्षित अशा सेलिब्रिटी कॅलेंडर फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर डब्बू रत्नानी याने अनोख्या अंदाजात या सर्वच सेलिब्रिटींना सर्वांसमोर आणलं आहे. ज्यामध्ये त्यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.  कलाविश्व आणि फॅशन जगतातही या खास कॅलेंडर शूटची चर्चा सुरु आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री विद्या बालनचा लूक पाहण्याजोगा आहे. 

2/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

कार्तिक आर्यन या फोटोंमध्ये तीन वेगवेगळ्या रुपांमध्ये समोर आला आहे. 

3/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

सफेद रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे लेस असणारे शूज असा एकंदर लूक करत क्रिती सेनन अनेकांच्या काळजाचा ठाव घेत आहे. 

4/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

प्राणीमात्रांसाठी काम करणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचा लूकसुद्धा या फोटोशूटमधील लक्षवेधी बाब. 

5/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

ज्युनिअर बच्चन, म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन या फोटोंमध्ये व्हिंटेज लूकमध्ये दिसत आहे. 

6/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

अभिनेता विकी कौशलच्या नजरेचा अंदाजही सोशल मीडियावर चर्चेत आहे.

7/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

हातात पुस्तक घेतलेला सनी लिओनीचा हा अंदाज कित्येकांना भावला आहे. 

8/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

बाथटबमधून एक आकर्षक पोझ देणाऱ्या भूमिचा कॅलेंडर शूटमधील हा अंदाज सर्वांनाच घायाळ करुन गेला. 

9/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

हिंदी कलाविश्वातील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिसुद्धा या फोटोशूटचा भाग होती. 

10/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

अभिनेता सैफ अली खान याचा लाल रंगाच्या स्कूटरवरील लूकसुद्धा अनेकांवर छाप पाडणारा ठरत आहे. 

11/11

बी- टाऊन सौंदर्यवतींचा बोल्ड अंदाज

डब्बू रत्नानीच्या फोटोशूटमधील सर्वाधिक गाजलेला आणि चर्चेतील फोटो ठरत आहे तो म्हणजे अभिनेत्री किआरा अडवाणी हिचा. (सर्व छायाचित्रे सौजन्य- डब्बू रत्तानी