Janhvi Kapoor चा आतापर्यंतचा Bold Look; फोटो पाहून चाहते झाले घायाळ
Janhvi Kapoor चा आतापर्यंतचा Bold Look पाहून तुम्ही म्हणाल अरे बापरे...
Janhvi Kapoor Bold Look: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) कमी वेळातच स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. जान्हवी कपूर ही नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलसाठी (Bold Style) चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे जवळपास 21 मिलियन फॉलोअर्स आहेत. जान्हवीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर बोल्ड आणि किलर फोटोज पोस्ट केले आहेत. तर पाहूया तिचे फोटो.
1/5
2/5
3/5
4/5