'हिमालय की गोद मे....'; विराट- अनुष्कानं धरली अनोळखी वाट? पाहा भारावणारे PHOTOS

रोजच्या धकाधकीच्या आणि साचेबद्ध आयुष्यातून वेळ काढत ही सेलिब्रिटी जोडी सध्या मानसिक शांततेच्या शोधात थेट उत्तराखंडला पोहोचली आहे. 

Feb 01, 2023, 10:28 AM IST

Anushka Sharma Virat Kohli Uttarakhand Photos  : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती, क्रिकेटपटू विराट कोहली सध्या त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम दिवसांचा आनंद घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

1/6

Anushka sharma virat kohli

Bollywood Actress Anushka sharma goes for a spiritual vacation with husband Virat Kohli

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्कानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर असणारं तेज पाहण्याजोगं आहे.   

2/6

Anushka sharma virat kohli vacation

Bollywood Actress Anushka sharma goes for a spiritual vacation with husband Virat Kohli

अनुष्कानं, विराट आणि त्यांची मुलगी वामिका एका अनोळखी वाटेवर ट्रेकिंगसाठी गेल्याचंही काही फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. 

3/6

Anushka sharma virat kohli in uttarakhand

Bollywood Actress Anushka sharma goes for a spiritual vacation with husband Virat Kohli

अंधुकसा प्रकाश असतानाही समोर दिसणारी वाट चांगल्याकडेच नेणार अशीच सकारात्मक हे फोटो पाहून लक्षात येत आहे.   

4/6

Anushka sharma virat kohli photos

Bollywood Actress Anushka sharma goes for a spiritual vacation with husband Virat Kohli

विराट आणि अनुष्कानं वामिकालाही हा एक अविस्मरणीय अनुभव दिला आहे.   

5/6

Anushka sharma virat kohli daughter

Bollywood Actress Anushka sharma goes for a spiritual vacation with husband Virat Kohli

निसर्गाच्या आणि त्यातूनही हिमालयाच्या कुशीत वसलेल्या एका नयनरम्य ठिकाणी अनुष्का आणि तिचं कुटुंब गेल्याचं पाहायला मिळालं. 

6/6

Anushka sharma virat kohli vacation photos

Bollywood Actress Anushka sharma goes for a spiritual vacation with husband Virat Kohli

(सर्व छायाचित्रं- अनुष्का शर्मा/ इन्स्टाग्राम)