Nora Fatehi : नोराचा तोरा! काही घातलं आहे की नाही? Bold फोटो पाहून चाहत्यांचा सवाल

नोरा फतेहीने अत्यंत टाईट आणि स्किनी फिटींग आणि स्किनी कलरचा ड्रेस घालून फोटो शूट केले आहे. तिच्या या ड्रेसमधील फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

Jan 14, 2023, 23:34 PM IST

Nora Fatehi :  अभिनेत्री नोरा फतोही (Nora Fatehi ) तिच्या सिझलींग डान्सने नेहमीच चाहत्यांना घालाळ करत आसते. डान्स सोबतच नोरा  बोल्ड आणि हॉट फोटोशुटमुळे (Bold photo shoot ) नेहमीच चर्चेत असते. नुकतच नोराने हे हटके फोटो शूट केले आहे. गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये नोरा अत्यंत आकर्षक दिसत आहे. मात्र, या ड्रेसमुळे ती ट्रोल देखील होऊ लागली आहे. हा ड्रेस अत्यंत टाईट आणि स्किनी फिटींग आणि स्किनी कलरचा आहे. तिच्या या ड्रेसमधील फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.   

1/6

नोरा फतेही तिच्या नव नविन लुकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2/6

नोरो फतेही सोशल मीडियावर चांगलीच Active असते.

3/6

नोरा फतेहीच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.

4/6

नोराने गोल्डन करच टाईट फिटींग ड्रेस घातला आहे.

5/6

नव्या फोटो शुटमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत आहे

6/6

नोरा फतेही तिच्या डान्सचा जलवा चाहत्यांना वेड लावतो