BMWने लॉन्च केली 24 लाखांची मोटरसायकल, असे काय आहे बाईकमध्ये, पाहा लूक आणि फीचर्स
मुंबई : BMW Bike Launch : वेगवान, कम्फर्ट आणि लक्झरी बाईकसाठी तुम्ही शौकीन असला तर तुमच्यासाठी खास मोटरसायकल लॉन्च झाली आहे. BMW Motorrad ने अपली नवी बाईक BMW R 18 Classic भारतात लॉन्च केली आहे. जर्मन कंपनी बीएमडब्ल्यूने सप्टेंबर 2020 मध्ये आर 18 क्रूझरचा स्टँडर्ड आणि फर्स्ट एडिशन व्हॅरिएंट लॉन्च केली, ज्याची किंमत 18.90 लाख रुपये आणि 21.90 लाख रुपये एक्स शोरूम आहे. (BMW Motorrad India on Tuesday launched the all new BMW R 18 Classic at Rs 24,00,000)
1/4
2/4
3/4
R18 Classic cruiser मध्ये तीन राइड मोड Rain, Roll आणि Rock असे मिळत आहेत. हे सर्व मोड्सचे आपले फीचर्स, जसे Rail मोडमध्ये बाईक घसरणार नाही, रस्ता न सोडता सुसाट धावेल. कारण रोल मोडमध्ये बाईक इंजिन अधिक शक्ती देईल, रस्त्यावर आपण एक आदर्श परफॉर्मन्स देगी. रॉक मोडमध्ये दुचाकीवर जास्तीत जास्त पावरचा अनुभव मिळेल.
4/4