वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मालदीवमध्ये बिपाशा लुटतेय Family Vacation चा आनंद...

 

Jan 08, 2024, 18:12 PM IST

 

अभिनेत्री बिपाशा बासू पती करण सिंह ग्रोव्हरचे मालदीवमधील फोटो चर्चेत आहेत

1/9

अभिनेत्री बिपाशा बासूने 7 जानेवरी रोजी मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केला.   

2/9

बिपाशाने पती करण सिंह ग्रोव्हर आणि तीची चिमुकली मुलगी देवी यांच्या सोबत फॅमिली टाईम घालवला.

3/9

बिपाशाने व्हेकेशनचे फोटो तीच्या सोशल मिडीयावर शेअर करत आनंदाचे क्षण घालवले.  

4/9

करण सिंग ग्रोव्हरने बिपाशाचा मुलीबरोबरचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  

5/9

या पोस्टवर बिपाशाने लिहिलं, “माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि कायम माझ्या राहिल्याबद्दल धन्यवाद” 

6/9

''परफेक्ट बर्थडे. मला फक्त माझ्या दोन बाळांची गरज आहे'' असं बिपाशाने हा फोटो शेअर करत लिहिलं.  

7/9

बिपाशा बासू आपल्या मुलीसोबत ट्विनिंग करताना या फोटो मध्ये दिसली.   

8/9

बिपाशा आणि करण त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षा नंतर 12 नोव्हेंबर 2022 ला त्यांच्या पहिल्या मुलीचे पालक बनले.

9/9

बिपाशा आणि करणचे मालदीव फोटो चर्चेत आहे कारण, भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड होत आहे.  मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली आहे, तर काही मंत्र्यांनी भारतीय संस्कृतीला लक्ष्य केलं आहे, भारतीयांवर वर्णद्वेषी टीप्पण्या केल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापलं आहे. बिपाशाच्या पोस्टवरही बॉयकॉटच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत